Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
पैशाची  हाव
पैशाची हाव
★★★★★

© Vijay Sanap

Comedy Others

1 Minutes   13.6K    16


Content Ranking

लय तुला गं पैशाची हाव

डोक उठाया लागलं

नाही वाटत कामाला जाव

अंग दुखाया लागलं ....|| धृ ||

साऱ्या घरातं

काल गोंधळ झाला

पाणी पुरी म्हणून

त्यात कहर केला

अगं तुझ्या या खोडीनं

जीव दमाया लागलं.........|| १ ||

खाण्याच्या चिंतेनं

झोप झाली का नाही

म्हणून उठवलं

जाग आली का नाही

अगं लवकर खाऊन घे

पोरगं उठाया लागलं .......|| २ ||

नको करू काही

लय भांडा-भांडी

पगार झाल्यावर

घेईन भांडी-कुंडी

तुझ्या याओढा-ओढीनं

शर्ट फाटाया लागलं.......|| ३ ||

पती धर्म म्हणून

मला वाटते कळकळ

पैशासाठी तू का

करते पळा_पळ

या विजयचं सांगणं

आता पटाया लागलं ---- || ४ ||
पैशाची हाव डोकं काम अंग गोंधळ

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..