अस कस तुझं वागणं
अस कस तुझं वागणं
1 min
6.7K
अस कस
तुझं वागणं
माझ्यावर रुसणं
नि खुदकन हसण
अस कस
तुझं वागणं
कटाक्षाने बघणं
मग बघतच राहणं
अस कस
तुझं वागणं
एक नजरेने
मनातलं हेरण
अस कस
तुझं वागणं
शब्दांनी नकळत
मला आपलंसं करून घेणं
अस कस
तुझं वागणं
अल्लड हसून
हलकेच लाजन
अस कस
तुझं वागणं
केसांच्या बटीत
मला गुंतवण
अस कस
तुझं वागणं
सहवास मोहक स्मरताना
माझी लेखणी कधीच न थांबणं