Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Romance

2  

Prashant Shinde

Romance

तुझे येणे..!

तुझे येणे..!

1 min
346


मनात नाही तुझ्या मी

मग स्वप्नात का तू यावे..?


हृदयात नाही तुझ्या मी

मग धडधड का करावे...?


प्रेम नाही मज वरी

मग नाही नाही का म्हणावे..?


उगाच दूर राहुनी

अवेळी का आठवावे...?


उत्तर नाही तुजपाशी

तरीही उत्तर का द्यावे..?


हळूच मनात नसतानाही

चोरून का तू पहावे...?


झोपेत असता मी

भेटीस का मग यावे....?


Rate this content
Log in