आरसा (चारोळी)
आरसा (चारोळी)
1 min
282
मी पणाचा मुखवटा
जेव्हा गळून पडला
सत्याचा आरसा
तेव्हा हाती लागला
मी पणाचा मुखवटा
जेव्हा गळून पडला
सत्याचा आरसा
तेव्हा हाती लागला