अलगद प्रेमाची बरसात
अलगद प्रेमाची बरसात
तुझ्या पैंजणांची रुणझुण चाहूल घेत
टपोरी चांदरात आली
धुंदी कळ्यांना येतच होती
अन अलगद प्रेमाची बरसात झाली
तुझ्या पैंजणांची रुणझुण चाहूल घेत
टपोरी चांदरात आली
धुंदी कळ्यांना येतच होती
अन अलगद प्रेमाची बरसात झाली