नाही धजले मन
नाही धजले मन
पायी चालुन आलो तुझ्या दारी
भक्ती भाव मनी ठेऊनी
गर्दीत ढकला ढकली करण्यास
नाही धजले मन
कळसाचेच दर्शन घेवुन
मन झाले तृप्त!!!
पायी चालुन आलो तुझ्या दारी
भक्ती भाव मनी ठेऊनी
गर्दीत ढकला ढकली करण्यास
नाही धजले मन
कळसाचेच दर्शन घेवुन
मन झाले तृप्त!!!