Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

शुक्रवार सुप्रभात...!

शुक्रवार सुप्रभात...!

1 min
536


शुक्रवार सुप्रभात छान आहे....!


शु भ मुहूर्त पाहुनी लग्न करणे

क्र मप्राप्त मज तेंव्हा झाले

वा टच नव्हती त्या काळी

र डगाणे जनास मज सांगण्याला

सु रुवात झाली संसाराची

प्र सन्न चित्ताने पण देवच जाणे

भा न मज न राहिले तेंव्हा कसे

त टस्थ राहितील मनसुबे सारे असे


छा टणी झाली स्वप्नांची

न कळत सारे घडले

आ ता पुन्हा सजवतो स्वप्न नव्याने

हे च सौभाग्य मानूनी वेगळे


नवा गडी अन नवा डाव

सारेच जीवनी नवे नवे

वाटते आता सारे खरेच देवा

स्वप्न साकारतो मी पुन्हा

जे ते मज हवे हवे....!


Rate this content
Log in