प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं
प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणं
प्रेम म्हणजे दुखवलेली मने परत जोडणं
प्रेम म्हणजे भांडण करून परत जवळ येणं
प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहचण
प्रेम म्हणजे आनंदाश्रु बनून डोळ्यात तरळणं