प्रीत
प्रीत
1 min
1.5K
प्रीत
प्रेम लहरी
प्रीत
स्वप्न उल्हासी मन मंदिरी
प्रीत
मूकभाषा, गर्भ चांदव्यात सांज रातीच्या अंतरी
प्रीत
बोलभाषा, पैलतीरी धुंद निळ्या जल सागरात स्थित उदरी
प्रीत
गुजभाषा, मैफिलीत फुलांच्या मदमस्त गुंतलेल्या सैरभैर पंखपाखराच्या चिवचिवणाऱ्या प्रेम गंधापरी