फितूर प्रेम-चारोळी
फितूर प्रेम-चारोळी
1 min
2.3K
श्रावणसरींचा पाऊस झेलताना
माझे मन नेहमीच आतुर होते
तुझ्या सौंदर्याचे दर्शन होता
डोळ्यातले प्रेम फितूर होते