Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Others

0  

kishor zote

Others

चारोळी

चारोळी

1 min
546


सूर्य देवता आग ओकत आहे.


न्हाले शरीर घामांच्या येती धारा

सूर्य देवता आग ओकत आहे !

का बरं तुझ्याच लेकरावर असा 

तू चिडून चिडून कोपत आहे ?


Rate this content
Log in