Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Inspirational

1.3  

Arun V Deshpande

Inspirational

कविता - सलाम सैनिक हो .

कविता - सलाम सैनिक हो .

1 min
15.2K


सलाम सैनिक हो ,जय भारतमाता

वीर सैनिक तुम्ही भूषण देशाकरिता

तळहातावर प्राण घेउनी तुमचे हो

भारतमातेच्या रक्षणास सदा लढता ||


खडतर कठीण जीवावरचे असते

काम तुम्हा शूरवीर सैनिकांचे

लढता लढता मनात तुमच्या हो

ध्येय शत्रूला कंठस्नान घालण्याचे ||


डोळ्यात तेल घालून तुम्ही सारे

सीमेवर अष्टप्रहर पहारा हो देता

विपरीत प्रतिकूल ती स्थिती तरीही

देश -रक्षणाचाच विचार तुम्ही करता ||


महावीर हो तुमच्या साऱ्या शौर्यगाथा

आहे देशप्रेमाचीच उज्वल विजयगाथा

नव्या पिढीचे प्रेरक गौरव गीत आहे

देशभक्त तुम्ही - सैनिक हो सलाम आहे ||


Rate this content
Log in