Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Romance Abstract

5.0  

manasvi poyamkar

Romance Abstract

श्रावणाचं प्रेम

श्रावणाचं प्रेम

1 min
1.5K


श्रावण धारेत नाहलेले

निळाइत नटलेले

स्वप्न मज कातरवेळी दिसले

मृगजळात थाटलेले

उधाण सुटला वारा

अन चिंब चिंब भिजली काया

मयूर वनी दंगलेला

आला धावुनी मज न्याया

ओठात गोठलं

डोळ्यात टिपलं

जागेपणी वेलीवर फुललं

सांजराती स्वप्नी जगलं

श्रावणाचं स्वप्न हे

श्रावणाचं प्रेम हे

मनातून मनात गुंतत गेले

निळा इत नटलेलं

स्वप्न मज कातरवेळी दिसलं

मृगजळात थाटलेलं


Rate this content
Log in