Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
प्रेम-----
प्रेम-----
★★★★★

© Varsha Chopdar

Romance

1 Minutes   600    53


Content Ranking

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं

तुमचं नि आमचं सेम असतं-----


प्रेम म्हणजे काय ? ? ?


अळवावरचं नसतं पाणी

हिंदोळ्यावरची असतात गाणी ------


मायेचा असतो ओलावा

नाही कोणता दुरावा ------


आपुलकीने बोलणे

एकमेकांवर विश्वास ठेवणे -----


दु :खात सोबत करणे

सुखात आनंदून जाणे -----


काळजीने नवऱ्याची बॅग भरणे

आपुलकीने बायकोचा डबा भरणे -----


मुले आजारी असताना जागरण करणे

आई-वडिलांना कामात मदत करणे ------


कळू न देता प्रत्येकाची आवड जपणे

एकमेकांना प्रोत्साहन देणे -------


आजी-आजोबांनी रस्ता ओलांडताना हातात हात घेणे

गुण - दोषासकट आवडत्या व्यक्तीला स्वीकारणे -----


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं

तुमचं नि आमचं सेम असतं ------

तुमचं आमचं सेम

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..