Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Inspirational

2  

Yogita Takatrao

Inspirational

निसर्गाचे चक्र

निसर्गाचे चक्र

1 min
689



शुष्क झाली धरणी 

बिघडले ॠतु चक्रही 


पाण्याच्या बचती विना 

हिरवळीचा झाला वणवा


जमिनीचा पोत बिघडला 

पृथ्वीवर कचऱ्याचा मारा


वैश्विक समतोल बिघडला

आता तरी पृथ्वीला वाचवा 


जागे व्हा, पुढे या,आता 

वने,जंगले परत उभारूया


आरोग्यदायी विल्हेवाट लावून

वेगळ्या कचऱ्यांची विभागणी करूया


स्वतःला चांगल्या सवयी लावू

पृथ्वीला पुन्हा जीवनदान देवु


आपण सगळेच प्रयत्न करूया 

जागतिक तापमानवाढ घटवूया


आपल्याच हाती पृथ्वी संवर्धन 

या करूया एक महान पण


प्रयत्नांनीच एकजूट मानवाच्या

मुक्त संचार होतील साऱ्या जीवांच्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational