Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

नेहमीच का ग तू....

नेहमीच का ग तू....

1 min
14K


नेहमीच का ग तू , मनमानी करतेस ...

तू करतेस हट्ट नि, माझाच जीव घेतेस ...

आपलं आपण ठरवावं कसं जगायचं ?

कण्हत - कण्हत कि गाणं म्हणत .....

किती समजावलं ग तुला ?

नेहमीच नसत ग घडत मनासारखं ...

जीवनात तडजोड हि करावीच लागते ...

त्याशिवाय काय जगणे होते ...

सुख - दुःख म्हणजे ऊनपावसाचा खेळ 

रात्रीनंतर हमखास दिवस असतो ...

धीरगंभीर , चौकस , खेळकर वृत्ती असावी 

तेव्हा कुठे स्वप्नातला दिवस दिसतो ..

चालू असतं तुझं नेहमीचीच ...

आपल्या वाट्याला हे भोग का ?

बाकी सर्व मजेत ... मनासारखे जगतात 

तसं नसत ग काही सुख हे मान्यवर असतं 


Rate this content
Log in