चारोळी -निखळता तारा
चारोळी -निखळता तारा
1 min
21.1K
निखळता तारा पाहून
चंद्रास ही बरे वाटले
नभांगणीच्या चांदण्यांनी
पळतच आपले घर गाठले