एक स्वप्न
एक स्वप्न
1 min
7.0K
एक स्वप चार भिंतीच
एक स्वप्न दोन फुलांचं
एक स्वप्न तुझ्या कुशीत
सर जग विसरायचं
स्वप्न रंगलेल्या भिंतीच
स्वप्न फुललेल्या फुलांचं
स्वप्न आपल्या मिठीच
प्रतीक आपल्या प्रेमाच
स्वप्न नयनी किनाऱ्याच्या
शांत वादळ वाऱ्याच
अल्लड अश्या प्रेमाच
अन प्रीतवेड्या ताऱ्याच