Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

ती आली...!

ती आली...!

1 min
138


ती आली...!


ती आली

थै थै नाचू लागली

मला काही कळले नाही

नंतर संदर्भ लागला

पाठी राखे

तिला पण भरपूर


पाहून तर

तिच्या दारी

सदा महापूर

तेवढ्यात गोपुर दिसले


मी हात जोडले

धार्मिक ना मी...!

तो क्षणात तथास्तु म्हणाला

मी जागा झालो

पाहिले

माझ्या आधीच

सारे जागे झालेले


आनंद गगनात मावेना

ज्या दिवसाची

मी वाट पाहिली

त्या दिवसाची पहाट

तांबडं फुटण्याच्या

मार्गावर आली होती


बरे वाटले

एकदाचा दिवस उगवला

आणि जाण

जाणवू लागली

वाटले आता

भविष्याची चिंता नाही

भविष्य आपले

उज्वल उन्नत आहे....!


Rate this content
Log in