ब्राह्मणाचें पोर
ब्राह्मणाचें पोर
ब्राम्हणाचे पोर ।
मागे दूध रडे फार ॥१॥
माता म्हणे बालकासी ।
दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी ।
म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥
ब्राम्हणाचे पोर ।
मागे दूध रडे फार ॥१॥
माता म्हणे बालकासी ।
दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी ।
म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥