नव तरूणी
नव तरूणी
1 min
345
नव तरुणी
नव्या युगाची नव तरूणी मी
सारी आव्हाने अशी पेलते
बुलेट वरच पहा असा मी
भाजी बाजार हा भरविते
किशोर झोटे,
औरंगाबाद