Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

मेळ हातातल्या वेळेचा

मेळ हातातल्या वेळेचा

1 min
211


मेळ हातातल्या वेळचा


धडपड रोज करावी लागते मज

ठरवलेल्या वेळेत ठरवलेले कामे करण्यास


पण मेळ कधी घालता येत नसे

ठरवलेली कामे वेळत करण्यास


येत होत्या अनंत अडचणी

निसटुन जात होती हाती असलेली वेळ


ठरवले मी, केला निरधार आता खट्टु न होण्याचा

हाती असलेल्या वेळेतच शांत,संयमी मनाने जगण्याचा!!!


Rate this content
Log in