चारोळी
चारोळी
1 min
14.2K
शाळा ही सकलांची माता
शिक्षक विद्यार्थ्यांचा कर्मविधाता
शिक्षकहो हाती आज साक्षरतेचा विडा घ्यावा
सरस्वतीचा आशिर्वाद पाठी असावा....