वचन
वचन
1 min
5.4K
श्वासांनी याच श्वासांचे
आज वचन तुला मागतो
अखेरच्या त्या श्वासापर्यंत
फक्त तुझीच साथ मागतो
श्वासांनी याच श्वासांचे
आज वचन तुला मागतो
अखेरच्या त्या श्वासापर्यंत
फक्त तुझीच साथ मागतो