Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

5.0  

Prashant Shinde

Others

आर्जव..!

आर्जव..!

1 min
268


आज तुझ्या कडे पाहताना 

मन भरून येते

तेज्यात तुझ्या न्हाताना

खूप बरं वाटते


आभा तुझी नभी खुलताना

आसमंत तेजोमय होतो

मळभ दूर होताना

सुखे मन मोरही नाचतो


किमया तुझी अशी

साऱ्या जगतास वेड लावणारी

आळसटल्या जीवांना

ऊर्जा नवं जगण्यास देणारी


नमन असो तुझ्या चरणी

माझी ही लागुदेत वर्णी

तुझी जाणतो मी देवा

cआहेच रे करणी


तुझ्या मायेत आम्हा लेकरांना

आसरा सदैव घेऊ दे रे

तुझ्या चरणी आम्हाला

अखंड राहू देरे.....!"""


Rate this content
Log in