शेकोटीच्या साक्षीने
शेकोटीच्या साक्षीने
1 min
267
मैत्रीच्या गप्पा गोष्टी
हसत खिदळत केल्या
शेकोटीच्या साक्षीने
आपण लहानपणी!
घेतली होती का
त्यावेळी एखादी शप्पथ
बळकट राहु देण्यास
आपल्या सुंदर मैत्रीचा धागा!!