Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Romance Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance Inspirational

हृदयाचे प्रेम

हृदयाचे प्रेम

1 min
322



तुझ्यासाठी मन माझे झाले आतुर 

कधी भेटणार तू मला लवकर 

तुझ्यासाठी मन माझे ग मोकळे 

माझे प्रेम जगाच्या ग निराळे ।।1।।


नाही हाव तुझ्या देहाची 

शुद्ध भावना जपली मी हृदयाची 

कोण काय म्हणेल पर्वा नाही मला ग 

मी फक्त भुकेला तुझ्या विश्वासाचा ग।।2।।


 तू काळजाची माझी राधा ग 

घे सामावून तुझ्या अंतःकरणात ग 

ह्या भूतलावर आठवण राहवी जन्मोजन्माची 

भावना जपली मी तुझ्या आठवणीची ।।3।।


आधार मिळाला मला आता जगण्याचा 

मान मिळाला तुझ्यामुळे ह्या जगाचा 

वनवास संपला ग ह्या जीवनाचा 

आनंद मिळाला ग तुझ्या स्पर्शाचा ।।4।। 


नको तुझे मला काही ग 

आठवणीची ज्योत राहू दे मनात ग 

पुढच्या जन्मी तूच मला मिळावी 

हीच अखेरची इच्छा पूर्ण व्हावी।।5।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance