स्वरांची तार छेडीता
स्वरांची तार छेडीता
1 min
1.6K
स्वरांची तार छेडीता
नाद उमटला कानी
कातरवेळी थंडीत
शहारे उठले मनोमनी
ताल धरता प्रीतीचा
आला यौवनाला बहर
रूप तुझे भरले नयनात
उमटली प्रितीची लहर