प्रेमचारोळी 26
प्रेमचारोळी 26
1 min
1.3K
ठोठावून दार हृदयाचं
जेव्हा तू आत येशील
पसारा तुझ्या आठवणींचा
ह्या हृदयात पाहशील.
ठोठावून दार हृदयाचं
जेव्हा तू आत येशील
पसारा तुझ्या आठवणींचा
ह्या हृदयात पाहशील.