सिक्स वर्ड स्टोरी
सिक्स वर्ड स्टोरी
मी झुकते,उंचावते त्याचे अवकाश अहंचे...!
डोळ्याच्या पाण्याचे भिजेल शेती,पिकेल मोती....!
मातीच्या घरातली मने गच्च,काँक्रीट कच्च !
तडा आरशाचा बरा, जिंदगीचा न खरा...!
हाड कुठंय दिलाला,तुटतंय न सांधण्याला !
भावविश्व ढवळून निघाले,मन चोरीला गेले !