मायभुमी
मायभुमी
1 min
421
माझ्या मायभू चे वरदान
आम्हा लाभली संस्कृतीची खाण
दिव्य पताका भिडे गगनाला
तोरणे सजती दाराला
आला आला हा सोन्याचा दिन
तिच्या दिव्य विजयाने हर्षिले मन
संतांची भुमी, पावन झाला माझा जन्म
संस्कृतीच्या शिकवणीचे फेडेल सदैव ऋण...