डोळे
डोळे
1 min
266
अबोल राहूनही
तुझे डोळे खूप बोलायचे
विरहात मग
रूसून का जायचे
अंतरीचा भाव
डोळ्यांनी टिपला
वेळ नको दवडू
सूर्य घरा निघाला