अश्रूंची पाठवणं - चारोळी
अश्रूंची पाठवणं - चारोळी
1 min
390
गेले ते दिवस निघून
राहिली फक्त आठवण
मी माझ्या अश्रूंची
कधीच केली पाठवणं