सुराज्य
सुराज्य
1 min
165
सुराज्य स्थापले
हाती मराठ मावळ्याना घेऊन....
शतकाने शतक उलटली
आदर्श तुमचा मनी ठासवुन आजही...
सत्तेसाठी तुमचे नाव घेतले
पण न स्थापता आले सुराज्य आज...