वरुण कृपा
वरुण कृपा
श्रावणाच्या मासात
झाली वरुणाची कृपा
न्याहळते रूपा
वसुंधरा
मोहरली धरा
कृपा झाली वरुणाची
शमली तृणाची
तहान
बोले अवनी,
' वरुणा, कृपा करी
तुजविन बावरी
मी'.
रम्य पहाटवेळी
कृपा करीतो वरुण
लपतो अरुण
मेघाआड .
श्रावणाच्या मासात
झाली वरुणाची कृपा
न्याहळते रूपा
वसुंधरा
मोहरली धरा
कृपा झाली वरुणाची
शमली तृणाची
तहान
बोले अवनी,
' वरुणा, कृपा करी
तुजविन बावरी
मी'.
रम्य पहाटवेळी
कृपा करीतो वरुण
लपतो अरुण
मेघाआड .