Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

२०१९ ऑक्टोबर पाऊस दिवाळी

२०१९ ऑक्टोबर पाऊस दिवाळी

1 min
191


अशी ही पावसाळी, हिवाळी, दिवाळी लागाली जिव्हाळी

अशी ही धुतली अंगणात रांगोळी, आहे पाण्यात दिवाळी


सारीकडे झगमग, पाण्यातही झगमगली अशी ही दिवाळी

पावसाळी हिवाळी प्रातिबिंब झाली अशी ही लाडकी दिवाळी


पाऊसही प्रेमात पडला अशी ही यंदाची आगळी दिवाळी

हिरवागार शालु मखमली भेट लक्ष्मीला दिवाळीत मिळाली


झाली ही थंडी हिरवी लपेटून पावसाळी दिवाळी हिवाळी

आकाशी नभांचा मंडप टाकुनी आली ही नाचत दिवाळी


गांडुळ, बेडूक, गोगलगायी अशी ही पाहुणे अंगणी निराळी

साऱ्या जीव सृष्टीची आहे ही यंदाची दिवाळी निराळी


पावसाळी हिवाळी झाली ही युती, चिंब प्रेमाची दिवाळी

आतिषबाजी ढगांची, प्रकाशली पावसाळी ही दिवाळी


हतबल झाला हा बळी, निसर्गाने केली ही अवचित खेळी

तरीही पावसाळी, हिवाळी, दिवाळी ही घातलीच मेळी


Rate this content
Log in