नकार
नकार
नकार
नम्रपणे द्यावा
नकार
त्या साऱ्या व्यसनांना द्यावा
नकार
पहिला झुरका पहिला घोट घेतांना द्यावा
नकार
नको त्या संगतीला आणि नको त्या व्यक्तीला द्यावा
नकार
देता त्रास होतो स्वतः मात्र कधी तोच आदर्शही व्हावा