Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Others

4.2  

Manisha Potdar

Others

तिन्ही सांजा. [ विडंबन ]

तिन्ही सांजा. [ विडंबन ]

1 min
7.4K


झाल्या तिन्ही सांजा

करुन शृंगार सारा

वाट पाहते मी गं

येणारं बेवड्या माझा

झाल्या तिन्ही सांजा धृ १

वटारुन डोळें गं

घेऊन हातात झाडू गं

खोचून हा पदरं

बेत पाहीन त्याचा

झाल्या तिन्ही सांजा. २

बेवडया रोज होतो गं

जोर फार करतो गं

घेऊन हाती लाटणं

देईन त्याला धपाटा

झाल्या तिन्ही सांजा. ३

यागं यागं सयां

विरोध याचा करुया

दारु यांची सोडूया

डोक्यावर पानी टाकूयां

झाल्या तिन्ही सांजा ४

करुन शृंगार सारा

वाट पाहते मी गं

येणारं बेवड्या माझा


Rate this content
Log in