Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

उत्कर्ष मानवजातीचा

उत्कर्ष मानवजातीचा

1 min
7K


राग - द्वेषाची वजाबाकी अन   

प्रेमाचा गुणाकार करून

मानवता धर्म प्रेमानं सांधू

प्रेमाचे सेतू हक्कानं बांधू

जिव्हळ्याची जोडूया नाती

नांदेल इथेही सुख -शांती

विसरुनी सारी व्यर्थ भ्रमंती

समृद्ध बनवूया संबंध धरती

विविधतेतून एकता, उज्वल संस्कृती 

फुले, शाहू, आंबेडकरांचे वारस आम्ही

अक्षर वाङ्ममय चळवळीचे पाईक होऊनी

उत्कर्ष करूया मानवजातीचा.


Rate this content
Log in