Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Tragedy

3  

kishor zote

Tragedy

शिक्षणाचा धंदा ( अभंग रचना )

शिक्षणाचा धंदा ( अभंग रचना )

1 min
817



खेळ मांडियेला | पहा शिक्षणाचा |

तो उकळण्याचा | पैसा सारा ॥ १ ॥


खाजगी शिक्षण I असते चांगले I

लोका दाखवले I भ्रम सारे ॥ २ ॥


पालक भाबडा | पैसा ओततोय I

काटा पाहतोय I तराजूचा ॥ ३ ॥


शिक्षणाचा धंदा I बाजारी मांडला |

सम्राट जाहला I मालामाल ॥ ४ ॥


सरकारी शाळा I शिक्षण तेथेच I

शंका का उगाच ? I ती घ्यायची ॥ ५ ॥



Rate this content
Log in