Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pooja Yadavrao Bhange

Others

5.0  

Pooja Yadavrao Bhange

Others

कर्तव्य मानवाचे

कर्तव्य मानवाचे

1 min
743


धन - दौलत, पैसा - आडका

हे नाही अनमोल रे,

यापेक्षाही श्रेष्ठ आहे

आई - वडीलांचे प्रेम रे


बंगला - गाडी, नौकर - चाकर

यांना नाही मोल रे

यापेक्षाही महान आहे

बंधू - भगिनिंचे प्रेम रे


सोने - चांदी, शेती - वाडी

याला नाही अंत रे

याच्याकडे तू पाहु नको

दे गरीबांना साथ रे


दाग - दागिने, कपडे - लत्ते

याला काहीच नाही महत्त्व रे

शेजा-यांचे दुःख ओळखणे

हेच तुझे प्रथम कर्तव्य रे


Rate this content
Log in