लेक लाडकी
लेक लाडकी
1 min
441
लेकीस लाडक्या
स्थळ अनुरुप मिळावे
जीवन उजळावे हेच
स्वप्न असे आईबापाचे
कन्या धन परक्याचे
ओझे मनावर आईच्या
तीच काळजी बापाची
जीवापाड संभाळती
लेकिस आपल्या ते
ठाऊक त्यांना एक
कन्यादान महत भाग्याचे