Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Chopdar

Others

1  

Varsha Chopdar

Others

दिवस असे हे श्रावणाचे--------

दिवस असे हे श्रावणाचे--------

1 min
357


दिवस असे हे श्रावणाचे, श्रावणमासात फुलायचे || धृ ||


सरीत भिजत जाणे, ओठांत आलेले गाणे 

गाण्यात चिंब भिजायचे , श्रावणमासात फुलायचे ||१||


ऊन-पावसाचा खेळ हा चाले , लपाछपीचा डाव हा खुले 

आकाशी इंद्रधनुष्य पहायचे , श्रावणमासात फुलायचे ||२||


करावी सणांची गणती, साजरी करावी संगती 

आनंदाने त्यात नहायचे, श्रावणमासात फुलायचे ||३||


नवचैतन्याचा मोहर आला, जीवनी असा बहरला

बेधुंद होऊन नाचायचे , श्रावणमासात फुलायचे ||४||


Rate this content
Log in