मन गुंतता
मन गुंतता
स्वर प्रीतीचा उगाच जुळवा
मन माझे तुझ्यात गुंतता....
अलगद घ्यावा हात हाती
फूल प्रीतीचे लाजून उमलता ....
माझे मन हर्षित व्हावे
मी शहऱ्याने मोहरता ....
प्रीतीत न्हावी काया तांबूस
वसंताचा ऋतू बावरता....
स्वर प्रीतीचा उगाच जुळवा
मन माझे तुझ्यात गुंतता....
अलगद घ्यावा हात हाती
फूल प्रीतीचे लाजून उमलता ....
माझे मन हर्षित व्हावे
मी शहऱ्याने मोहरता ....
प्रीतीत न्हावी काया तांबूस
वसंताचा ऋतू बावरता....