कलेच्या दुनियेत!
कलेच्या दुनियेत!
1 min
6.7K
कलेच्या या दुनियेमध्ये
कलेचा हा भार
हातात माझ्या वाद्य अन
या संस्कृतीला आभार
सूर ताल एक होता
स्वरांचा हा जन्म
कलेला काही सूरच
नाही
जगून पण अधर्म!
डोळ्यामध्ये उणीवा
त्यास मान तो कलेचा
आस नको कोणा
ज्यास मान हवा रंकेचा!
आयुष्याच्या डोहाभोवती
कधी मिळे तरंग तर स्थिर
स्वप्न हे तुझेच आहे
त्यास असावा धीर
वाद्याला छेडून
सूर दे त्या संगीताला
यश मिळो या ना मिळो
जग हे तुझ्या सोबतीला!
- नागेश धाडवे(ndd)