वाऱ्यासवे..चारोळी
वाऱ्यासवे..चारोळी
1 min
1.3K
मी गाळले सारे अश्रू
मांडले निष्पाप भावनांचे पसारे
पुटपुटले शब्द हळवे
वाऱ्यासवे भुर्रकन वाहणारे...