UMA PATIL
Romance
तुझ्या येण्याने
पुलकित अंग
आज प्रेमाला
चढू दे रंग
नशेत मी चिंब
आपण दोघे धुंद
आसमंती पसरला
हा प्रणयगंध
जिंकायला
कडुलिंबाच्या ...
मी कोरडी...
जागतिकीकरण
आजी
भूत
कविता
होळी
गौरव मराठीचा
मरेपर्यंत