चांदण्याची साक्ष-चारोळी
चांदण्याची साक्ष-चारोळी
1 min
13.8K
तेव्हा सागर किनारी चांदण साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा
किती मारल्यास मिठ्या तू
तो चन्द्र ढगाआड लपता...