$ पेरणीचे गीत $
$ पेरणीचे गीत $
बैलजोडी संग जावू
पेरणीचे गीत गावू
बीज आणू पेरणीला
हात हाती घेत लावू
माय काळी श्वास घेई
धान देई तेच खाऊ
श्रावणाचा मेघ काळा
घालतो मातीस न्हावू
नांगराचा फाळ चाले
संग त्याच्या घाम गाळू
बैलजोडी संग जावू
पेरणीचे गीत गावू
बीज आणू पेरणीला
हात हाती घेत लावू
माय काळी श्वास घेई
धान देई तेच खाऊ
श्रावणाचा मेघ काळा
घालतो मातीस न्हावू
नांगराचा फाळ चाले
संग त्याच्या घाम गाळू