आला श्रावण
आला श्रावण
1 min
1.3K
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुला फुलात उमलला श्रावण
गन्ध गँधात दरवळला श्रावण
स्वर स्वरात गुणगुणला श्रावण
श्वास श्वासात गुंतला श्रावण
गीत गीतात गुंफला श्रावण
प्रीत प्रितीत हरवला श्रावण